देवळाली प्रवरातील सत्यजीत कदम फाउंडेशनच्यावतीने मुस्लिम बांधवांसाठी ठिकठिकाणी इफ्तार पार्टी संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील सत्यजीत कदम फाउंडेशनच्यावतीने मुस्लिम बांधवांसाठी ठिकठिकाणी इफ्तार पार्टी संपन्न

  देवळाली प्रवरा(वेबटीम) मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात सत्यजित कदम फाउंडेशन तर्फे  मुस्लिम बांधवांसाठी देवळाली प्रवरातील जामा मस्ज...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात सत्यजित कदम फाउंडेशन तर्फे  मुस्लिम बांधवांसाठी देवळाली प्रवरातील जामा मस्जिद,  इनामदार वस्ती मस्जिद, ईदगाह मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.



मुस्लिम बांधवांना रमजान उपवास निमित्त सत्यजीत कदम फाऊंडेनच्यावतीने विविध मस्जिद इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 


यावेळी  माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सचिन ढुस, सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी कदम, मोहसीन शेख, सचिन कोठुळे, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम,  सत्यजीत कदम फाउंडेशनचे सदस्य 

तसेच  इदगाह  मस्जिद  येथे खालिद शेख, मुस्ताक शेख, रियाज शेख, फिरोजभाई शेख, सुभेदारभाई शेख,  भैय्या शेख तसेच इदगाह मस्जीद ट्रस्ट सर्व सदस्य



जामा मस्जिद येथे  रफीकभाई शेख(पत्रकार), मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष शकील भाई शेख, मोहसीनभाई शेख, सिराजभाई शेख, इस्माईलभाई शेख, अजिजभाई शेख, शेख साहेब, मौलाना अल्लाउद्दीन सहाब,  अब्बासभाई शेख,  उमर इनामदार , जाकीरभाई शहा, रऊफभाई शहा, बबलू शेख,  मशफीक सय्यद, मुनीरभाई शेख, हाजी नबीभाई, शहाबाज शेख तसेच मुस्लीम पंचकमिटी सर्व सदस्य व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत