किरीट सोमय्या व निल सौमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी कोपरगाव शहर शिवसेनेचे निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

किरीट सोमय्या व निल सौमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी कोपरगाव शहर शिवसेनेचे निवेदन

  कोपरगाव प्रतिनिधी  कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतिने ८. एप्रिल २०२२ रोजी कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांना अहमदनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झाव...

 कोपरगाव प्रतिनिधी



 कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतिने ८. एप्रिल २०२२ रोजी कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांना अहमदनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली  निवेदन देण्यात आले आहे




 या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय युध्दनौका 'INS विक्रांत' ला वाचविण्याच्या नावाखाली लोकवर्गणीतून प्रचंड निधी गोळा केला व तो निधी महाराष्ट्राचे राजभवन (राज्यपाल भवन) येथे जमा न करता तो स्वताच्या व्यवसायासाठी वापरून मा. खा. किरीट सोमय्या यांनी निधी हडप करुन प्रचंड मोठा घोटाळा  केला आहे त्यामुळे त्यांच्यावर त्वरीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.


यावेळी   जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,  शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, वाहतुक सेनेचे जिल्हा अध्यक्ष इरफान शेख,विशाल झावरे,अक्षिता आम्ले, योगेश उशिरे,निलेश पवार,सतिष शिंगाणे,विकास शर्मा, किरण अंढागळे, वैभव गिते, बाळासाहेब सांळुंके,सुनिल कुंढारे,प्रफुल्ल शिंगाडे,पप्पु पेकळे,राहुल देशपांडे, निखिल मढवई सागर सोमवंशी,राहुल हंसवाल,शैलश वाघ,मयूर दळवी,वैभव गिते,उमेश छुगाणी,गणेश पवार,निलेश पवार,राहुल हंसवाल आदि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत