कोपरगाव(वेबटीम) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती निमित्त कोपरगाव येथील संविधान चौक टिळकनगर भागातून काल मोठ्या उत्साहात साजरी करण्य...
कोपरगाव(वेबटीम)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती निमित्त कोपरगाव येथील संविधान चौक टिळकनगर भागातून काल मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटिल यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुण मिरवनुकिला सुरुवात करण्यात आली.
संस्थापक नितिन भाऊ शिंदे, जितेंद्र साळवे,सचिन शिंदे,देवीदास तूपसुंदर,राजेंद्रभाऊ बागुल , विशाल कोपरे,रवि जाधव,सुनील जाधव,नवनाथ धिवर,मनोज शिंदे,नानासाहेब जगताप, शिंदे, सुनील कोपरे,विशाल शिंदे,अशोक कोपरे,अमोल शिंदे,सागर कोपरे,अक्षय शिंदे,अविनाश शिंदे,संदीप शिंदे,रविंद्र जगताप,राजेंद्र बागुल, राहुल खंडीझोड़,सोमनाथ खंडीझोड़, देवराम पगारे, शिवाजी चाबुकस्वर्,संजय चाबुकस्वर,गोरख इंगले,गणेश पवार, अजय उशिरे,रवि भालेराव,अमोल अहिरे व माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष पाटील यांनी ग्रुप चे संस्थापक नितीन भाऊ शिंदे व सर्वे टिळकनगर व कोपरगाव मधील त्याचे सहकारी सदस्य , ते करत असलेले समाज हिताचे काम , सामाजिक कार्या यांसाठी त्यांचे कौतुक केले व त्यांच्या पुढील कार्यास , वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत