राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड परिसरातील विठामाधव पिक्चर पॅलेस समोर 'आप्पा द परफेक्ट मेन्स शॉप' या कप...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड परिसरातील विठामाधव पिक्चर पॅलेस समोर 'आप्पा द परफेक्ट मेन्स शॉप' या कपड्याच्या दालनाचा शुभारंभ रविवार दिनांक २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता माजी खासदार प्रसाद बाबूराव तनपुरे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आप्पा द परफेक्ट मेन शॉप हे ब्रँडेड जीन्स, ब्रँडेड -शर्ट, टी-शर्टचे दालन उद्या रविवार पासून नागरिकांच्या सेवेत उतरणार आहे.
सायंकाळी ५.३० वाजता माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते फित कापून या दालनाचे उद्घाटन होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन लक्ष्मण माधवराव मुसमाडे, भाऊसाहेब माधवराव मुसमाडे, सुखदेव माधवराव मुसमाडे, बाबासाहेब लक्ष्मण मुसमाडे, अक्षय अनील मुसमाडे, ओंकार बाबासाहेब मुसमाडे, श्रेयस बाबासाहेब मुसमाडे व मुसमाडे परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत