किती झाले तुझ्यावर घाव तरी तू सरला नाही मागे स्री शिक्षणाचा पाय रोवून अस्पृश्यतेचा केला तू धिक्कार शेतकऱ्याचा होऊन तू कैवारी रायगडी गवसला तू...
किती झाले तुझ्यावर घाव
तरी तू सरला नाही मागे
स्री शिक्षणाचा पाय रोवून
अस्पृश्यतेचा केला तू धिक्कार
शेतकऱ्याचा होऊन तू कैवारी
रायगडी गवसला तू शिवा
तूच क्रांतिसूर्य, तूच सत्यशोधक,
तूच महात्मा तूच विचारवंत
मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत