राहुरी(वेबटीम):- राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस ठाण्यांच्या आवारात जातीयवाद व धार्मिक वादालाला नका देऊ, माणूस म्ह...
राहुरी(वेबटीम):-
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस ठाण्यांच्या आवारात जातीयवाद व धार्मिक वादालाला नका देऊ, माणूस म्हणून जगू हाच नारा या स्लोग्नखाली हम सब एक है या उक्तीप्रमाणे फ्लेक्स लावून समाजात चांगला संदेश दिला आहे.
प्रताप दराडे यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून सदर संदेश देणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना.जितेंद्र आव्हाड यांनी दराडे यांच्या उपक्रमाची दखल घेऊन सदर आपल्या ट्वीटर व फेसबुक अकाउंटवर शेयर करून कल्पक छान संदेश, काळाची असा टॅगलाइन टाकली आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक दराडे यांच्या या उपक्रमाचे सामान्य जनतेबरोबर वरिष्ठ पातळीवर निर्णय कौतुक होत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत