राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील येथील आरडगाव विविध विकास कार्यकारी सेवा संस्थे मध्ये चेअरमन पदी श्री राहूल भास्कर झूगे व व्...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील येथील आरडगाव विविध विकास कार्यकारी सेवा संस्थे मध्ये चेअरमन पदी श्री राहूल भास्कर झूगे व व्हा.चेअरमन पदी बाळासाहेब सोन्याबापू झूगे यांची निवड झाल्याबद्दल आरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच कर्णा जाधव, सुरेशदादा झूगे,सुनिलआबा मोरे,रामदास वने,गोरक्षनाथ झूगे,संजय झूगे,सहादू झूगे,आनंद वने,रामभाऊ झूगे,शिवाजी झूगे,राजेंद्र झूगे,बाबासाहेब शेळके,शिवाजी वेताळ,प्रभाकर काळे,भारत झूगे,भिंगारदे भाऊसाहेब, दत्तात्रय म्हसे,संदिप जेऊघाले यांसह आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत