देवळाली प्रवरात अविवाहित तरुणाची विषारी औषध सेवन करून आत्महत्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात अविवाहित तरुणाची विषारी औषध सेवन करून आत्महत्या

  राहुरी फॅक्टरी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील टाकळीमिया रोड परिसरातील  मुसमाडे वस्ती येथील शशिकांत उर्फ दादा विलास मुसमाडे या अवि...

 राहुरी फॅक्टरी



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील टाकळीमिया रोड परिसरातील  मुसमाडे वस्ती येथील शशिकांत उर्फ दादा विलास मुसमाडे या अविवाहित तरुण याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


गेल्या दोन दिवसापूर्वी शशिकांत उर्फ दादा विलास मुसमाडे याने राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. त्याला तातडीने अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज  पहाटे उपचारादरम्यान शशिकांत उर्फ दादा मुसमाडे याचा मृत्यू झाला आहे.


 त्याच्या पश्चात आई,-वडील, भाऊ ,असा परिवार आहे . या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत