राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे १७ व १८ मे ला ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे १७ व १८ मे ला ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

राहुरी/वेबटीम'-   राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त  १७ ते १८ मे २०२२ दरम्यान विविध धार्मिक...

राहुरी/वेबटीम'-


 राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त  १७ ते १८ मे २०२२ दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे करण्यात आले.

 म्हसोबा महाराज यात्रानिमित्त १७ मे रोजी सकाळी ७ वाजता कावड मिरवणूक व रात्री ८ वाजता छबिना मिरवणूक व शोभेचे दारूकाम तर बुधवार १८ मे रोजी सायंकाळी कुस्त्यांचा जंगी आखाडा संपन्न होणार आहे.तरी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत