राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा आदर्श सरपंच अमोल भनगडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
गणेगाव विविध काय॔कारी सेवा सोसायटी निवडणुक बिनविरोध नवनिर्वाचित संचालक मंडळात कैलास नारायण कोबरणे,कमलताई बबनराव कोबरणे,भाऊसाहेब भाऊ कोबरणे,भागवत काशिनाथ कोबरणे,विजय बबनराव कोबरणे,रोहिदास कुंडलिक कोबरणे शशिकांत सिताराम कोबरणे,रखमाजी एकनाथ हारदे,अंजाबापु सखाराम कोबरणे श्रीमती.लिलाबाई सुय॔भान कोबरणे,सुनिता शिवाजी कोळसे ,विलास रंगनाथ लांहुडे आदींचा समावेश आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सत्कारास ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत