राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- आशिया खंडात नावाजलेल्या व राहुरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देवळाली प्रवरा विविध कार्...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
आशिया खंडात नावाजलेल्या व राहुरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीच्या १३ जागांसाठी एकूण ११२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
देवळाली प्रवरा सोसायटी निवडणुकीसाठी येत्या 19 जूनला मतदान होणार असून 11 मे पासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. आज बुधवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्यानेच दिवसभर इच्छुकांची मोठी गर्दी होती. देवळाली सोसायटीच्या १३ जागांसाठी ११२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या गुरुवारी दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे.
सर्वसाधारण
कदम अनिल बाबासाहेब, कदम अमोल मुरलीधर, कदम दत्तात्रय यादव, कदम भगीरथ भिमराज,कदम वसंत तान्हाजी,कदम शहाजी ठकाजी, कदम शिवाजी जगन्नाथ, कदम श्रीकांत आण्णा, कदम सावळेराम चांगदेव,कदम सावळेराम चांगदेव,कदम नानासाहेब बाबुराव, कडू शिवराम बारकू,कडू शंकर भानुदास,कराळे निर्मला दत्तात्रय,खांदे दत्तात्रय सोनाजी,खांदे महेश सुरेश,खुरुद बाळासाहेब जगन्नाथ, गडाख भाऊसाहेब गंगाधर,गडाख सुर्यभान कृष्णाजी, चव्हाण किसन गेणू,चव्हाण नामदेव गिताराम,चव्हाण शरद विश्वनाथ,चव्हाण संतोष जगन्नाथ,चव्हाण बापूसाहेब गेणू,चव्हाण मुरलीधर दादा,ढुस अरुण भिमराज,ढुस अरुण भिमराज,ढुस आप्पासाहेब भिमराज,ढुस राजेंद्र विठठल ,ढुस विलास ज्ञानेश्वर,ढुस सुनिल आसाराम,ढुस अरुण भिमराज, ढुस अरुण भिमराज,ढुस अरुण कोंडीराम, ढुस अलका अरुण, पठारे केरु पुंजा,पठारे बाबासाहेब सुखदेव, पठारे सोपान गंगाधर,पठारे सोपान गंगाधर,पठारे नाना सखाराम,भांड बाळासाहेब जगन्नाथ,भांड सुदाम जगन्नाथ,भांड सोपान मारुती,मुसमाडे उत्तम काशिनाथ,मुसमाडे दिलीप सोपान,मुसमाडे शिवाजी रघुनाथ,मुसमाडे बाळासाहेब जगन्नाथ,मुसमाडे कृष्णा नानासाहेब,मुसमाडे सोन्याबापू अंबादास,वरखडे मंजाबाप सावित्रा,वरखडे गणेश जिजाबापू, वाकुंज भाऊसाहेब गेणू,वाणी एकनाथ आनंदा,शेटे केरु भागवत, शेटे बाबासाहेब जगन्नाथ,शेटे भारत रावसाहेब,शेटे सोपान दगडू,शेटे देवराम भागवत,शेटे बाबासाहेब काशिनाथ,शेटे हिराबाई भास्कर
भटक्या विमुक्त जाती
अटक अंबादास वामन, अटक जिजाबाई बाजीराव,टिक्कल आण्णा विश्वनाथ,टिक्कल किसन रघुनाथ,टिक्कल बाबासाहेब शंकर,टिक्कल बाळासाहेब देवका,टिक्कल मिराबाई गोविंद,टिक्कल राजू वेणूनाथ,टिक्कल विठठल पंजाजी,टीक्कल सुखदेव देवका,टिक्कल सुधिर विठठल, टिक्कल सुधिर विठठल,टिक्कल मिराबाई गोविंद, धनवडे गोरक्षनाथ परसराम,धनवडे जनाबाई परसराम,धनवडे ज्ञानदेव गंगाधर,धनवडे दत्तात्रय परसराम,धनवडे देवराम परसराम,धनवडे भिमा लक्ष्मण,धनवडे मारुती ज्ञानदेव, धनवडे वत्सला ज्ञानदेव,धनवडे शोभा परसराम,मिडगे सावित्रा दगडू,मोरे मोहन शंकर
अनुसूचित जाती-जमाती
पंडीत अनिल दिनकर,पंडीत राजेंद्र पावलस,पंडीत दिगंबर पुंजाजी,संसारे बाबासाहेब प्रभाकर,संसारे नानासाहेब सुखदेव,संसारे रविंद्र केसू,सरोदे दगडू नाना
इतर मागास प्रवर्ग
चव्हाण संतोष जगन्नाथ,मुसमाडे दिलीप सोपान,मुसमाडे बाळासाहेब जगन्नाथ,मुसमाडे भागवत लक्ष्मण,ढुस सचिन सिताराम, ढुस आप्पासाहेब भिमराज
महिला वर्ग
कदम मिनाक्षी राजेंद्र,कदम विद्या निलेश,कदम सुनिता दत्तात्रय, कदम सुमन सुर्यभान,कदम लताबाई रावसाहेब,कदम स्वरुपा अभिजीत,कदम महानंदा चंद्रकांत,कदम मनिक्षा सुर्यकांत,कराळे निर्मला दत्तात्रय,मुसमाडे मंदाबाई धोंडीराम,मुसमाडे कुसूमताई रामदास मुसमाडे अरुणा संजय,वाळुंज संगिता भाऊसाहेब,शेटे ताराबाई आप्पासाहेब,शेटे हिराबाई भास्कर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत