देवळाली प्रवरात श्रीराम कथेस प्रारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात श्रीराम कथेस प्रारंभ

  राहुरी फॅक्टरी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा बाजारतळ येथे श्री संत त्र्यंबकराज स्वामी महाराज व संत कवी महिपती महाराज यांच्या कृपाशीर्व...

 राहुरी फॅक्टरी



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा बाजारतळ येथे श्री संत त्र्यंबकराज स्वामी महाराज व संत कवी महिपती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने भक्ती संगीत श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास सोमवार दिनांक 16 मे पासून प्रारंभ झाला असून सोमवार दिनांक 30 मे रोजी सांगता होणार आहे.



 सायंकाळी ७.३० ते रात्री १० वाजेपर्यंत श्री. श्री रामायणाचार्य गणेश महाराज कांगणे( सिद्धपेठ संस्था आळंदी देवाची) यांच्या सुश्राव्य वाटेतून या कथेचा लाभ भाविकांना मिळत आहे. यासाठी गायक व तबलावादक यांची साथसंगत मिळत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत