राहुरी फॅक्टरी येथे सिद्धार्थ स्टाईल हब या भव्य मेन्स वेअर दालनाचा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे सिद्धार्थ स्टाईल हब या भव्य मेन्स वेअर दालनाचा

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड परिसरातील श्री दत्त कॉम्प्लेक्स येथे आज मंगळवार ३ मे २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-


राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड परिसरातील श्री दत्त कॉम्प्लेक्स येथे आज मंगळवार ३ मे २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता 'सिद्धार्थ स्टाईल हब' या परिपूर्ण भव्य दालनाचा भव्य उद्घाटन समारंभ  महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

राहुरी फॅक्टरी येथील सिद्धार्थ प्रकाश कड यांनी सिद्धार्थ स्टाईल हब या कपड्याच्या दालनाची उभारणी केली असून अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नामदार प्राजक्त तनपुरे, श्री. प्रकाश कड, छाया कड यांच्या हस्ते फीत कापून या दालनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

तरी या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिद्धार्थ प्रकाश कड व शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत