राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती शनिवार १४ मे रोजी साजरी करण्यात ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती शनिवार १४ मे रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी शिवाजी पवार, लखुनाना गाडे, विश्वास पवार, राजेंद्र गाडे, बाळासाहेब गाडे, भाऊसाहेब कोहकडे, ताराचंद गाडे, जगन्नाथ गोपाळे, सुभाष पवार, विलास गाडे, गणेश गाडे, सागर गाडे दीपक पवार, कैलास गाडे, शरद पवार ,केशव तिकोने, कुलदीप पवार महेंद्र गाडे, छायाबाई पवार, राजेंद्र गाडे, गोवर्धन गाडे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत