देवळाली प्रवरा सोसायटी निवडणूक २०२२ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा सोसायटी निवडणूक २०२२

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- आशिया खंडात नावाजलेल्या व राहुरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देवळाली प्रवरा विविध कार्...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-


आशिया खंडात नावाजलेल्या व राहुरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मंगळवार 67 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी करणार आहेत.


देवळाली प्रवरा सोसायटी निवडणुकीसाठी येत्या 19 जूनला मतदान होणार असून 11 मे पासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे आज मंगळवार 17 मे अखेर 67 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने भाजप तथा मा.आ.चंद्रशेखर कदम गटाचे व लोकसेवा मंडळाचे इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

*सर्वसाधारण मतदारसंघ*

कदम अनिल बाबासाहेब, कदम अमोल मुरलीधर, कदम दत्तात्रय यादव ,कदम भगिरथ भिमराज,कदम वसंत तान्हाजी, कदम शहाजी ठकाजी, कदम शिवाजी जगन्नाथ,कदम श्रीकांत आण्णा, कदम सावळेराम चांगदेव, गडाख भाऊसाहेब गंगाधर,गडाख सुर्यभान कृष्णाजी, चव्हाण किसन गेणू, चव्हाण नामदेव गिताराम,चव्हाण शरद विश्वनाथ,चव्हाण संतोष जगन्नाथ, ढुस अरूण भिमराज, ढुस अरूण भिमराज, ढुस आप्पासाहेब भिमराज, ढुस राजेंद्र विठठल, ढुस विलास ज्ञानेश्र्वर,ढुस सुनिल आसाराम, पठारे केरू पुंजा,पठारे बाबासाहेब सुखदेव,पठारे सोपान गंगाधर,भांड बाळासाहेब जगन्नाथ,भांड सुदाम जगन्नाथ, भांड सोपान मारूती,मुसमाडे उत्तम काशीनाथ , मुसमाडे दिलीप सोपान,वरखडे मंजाबापू सावित्रा वरखडे गणेश जिजाबापू, वाळुंज भाऊसाहेब गेणू,शेटे केरू भागवत ,शेटे बाबासाहेब जगन्नाथ,शेटे भारत रावसाहेब, शेटे सोपान दगडू

*भटक्या विमुक्त जाती*

आटक अंबादास वामन, आटक जिजाबाई बाजीराव,टिक्कल आण्णा विश्र्वनाथ,टिक्कल किसन रघुनाथ,टिक्कल बाबासाहेब शंकर,टिक्कल बाळासाहेब देवका,टिक्कल मिराबाई गोविंद,टिक्कल राजू वेणूनाथ,टिक्कल विठठल पुंजाजी, टिक्कल सुखदेव देवका, टिक्कल सुधीर विठ्ठल,टिक्कल सुधीर विठ्ठल,धनवडे गोरक्षनाथ परसराम धनवडे जनाबाई परसराम,धनवडे ज्ञानदेव गंगाधर,धनवडे दत्तात्रय परसराम,धनवडे देवराम परसराम,धनवडे भिमा लक्ष्मण,धनवडे मारुती ज्ञानदेव,धनवडे वत्सला ज्ञानदेव,धनवडे शोभा परसराम,मिडगे सावित्रा दगडू

*अनुसूचित जाती जमाती*

पंडीत अनिल दिनकर, पंडीत राजेंद्र पावलस

*इतर मागास वर्गीय*

चव्हाण संतोष जगन्नाथ, मुसमाडे दिलीप सोपान, ढुस सचिन सिताराम

*महिला प्रतिनिधी*

कदम मिनाक्षी राजेंद्र , कदम विद्या निलेश, मुसमाडे मंदाबाई धोंडीराम, मुसमाडे कुसुमताई रामदास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत