गणेगाव(वेबटीम) राहुरी तालुक्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या गणेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमनपदी अजांबापू कोबरणे तर व्हा चेअरमनपदी...
गणेगाव(वेबटीम)
राहुरी तालुक्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या गणेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमनपदी अजांबापू कोबरणे तर व्हा चेअरमनपदी श्रीमती लिलाबाई कोबरणे यांची बिनविरोध निवड झाली श्री अजांबापू कोबरणे यांच्या नावाची सुचना श्री कैलास नारायण कोबरणे यांनी मांडली त्यांस विजय बबनराव कोबरणे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदाची सुचना श्री रोहिदास कुंडलिक कोबरणे यांनी मांडली त्यांस श्री रखमाजी एकनाथ हारदे यांनी अनुमोदन दिले.
या निवडी प्रसंगी गणेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री अमोल भनगडे उपसरपंच श्री विकास कोबरणे मावळते चेअरमन श्री मंजाबापु भानुदास कोबरणे माजी व्हा चेअरमन श्री सुरेश लांहुडे नवनिर्वाचित संचालक श्री भागवत कोबरणे भाऊसाहेब कोबरणे कैलास कोबरणे विजय कोबरणे शशिकांत कोबरणे रोहिदास कोबरणे रखमाजी हारदे विलास लांहुडे सौ.कमलताई कोबरणे सौ.सुनिता कोळसे तसेच जेष्ठ मार्गदर्शन श्री अशोक कोबरणे चंद्रभान कोबरणे बापुसाहेब अंबादास कोबरणे बापुसाहेब दामोधर कोबरणे पोपट बाळासाहेब कोबरणे मनोहर कोबरणे प्रल्हाद कोबरणे आबासाहेब खाडे जयदीप ढोकणे बाबुराव कोबरणे अरूण कोबरणे संजय बापुसाहेब कोबरणे संजय शिवाजी कोबरणे बबन पंढरीनाथ कोबरणे गणेश कोबरणे माजी संचालक रामदास कोबरणे नानासाहेब कोबरणे भास्कर कोबरणे चंद्रकला कोबरणे लताबाई कोबरणे सिताराम कोबरणे विजय जनार्दन कोबरणे आदिनाथ कोबरणे बाळासाहेब रामभाऊ कोबरणे पारुनाथ कोबरणे इत्यादी सभासद याप्रसंगी उपस्थित होते.
निवडणूक आधिकारी म्हणून श्री एस.वाय.आगळे साहेब व श्री लोखंडे साहेब यांनी काम पाहिलं. संस्थेचे सचिव श्री राऊत भाऊसाहेब यांनी ही विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी सरपंच श्री अमोल भनगडे मंजाबापु कोबरणे कैलास कोबरणे किशोर कोबरणे विजय कोबरणे यांनी अपले विचार व्यक केले शेवटी उपसरपंच श्री विकास कोबरणे यांनी सर्वाचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत