राहुरी फॅक्टरी येथे उद्या मे.ओम प्लायवूड इलेक्ट्रिकल्स व पेंट्स या दालनाचा भव्य शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे उद्या मे.ओम प्लायवूड इलेक्ट्रिकल्स व पेंट्स या दालनाचा भव्य शुभारंभ

  राहुरी(वेबटीम) राहुरी कारखाना येथे चोरडिया बंधूंच्या मे.ओम प्लायवूड इलेक्ट्रिकल व पेंट्स या नूतन दालनाचा भव्य शुभारंभ उद्या मंगळवार ३ मे २...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी कारखाना येथे चोरडिया बंधूंच्या मे.ओम प्लायवूड इलेक्ट्रिकल व पेंट्स या नूतन दालनाचा भव्य शुभारंभ उद्या मंगळवार ३ मे २०२२  रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहर्तावर संपन्न होणार आहे.


देवळाली प्रवरा येथील चोरडिया परिवाराने मे,.ओम इलेक्ट्रोनिक्स, मे. ओम ट्रेडिंग कंपनी व मे.आनंद ट्रेडर्सच्या या फर्मच्या यशस्वी वाटचालीनंतर राहुरी कारखाना येथील नगर- मनमाड मार्गावर  मे.ओम प्लायवूड इलेक्ट्रिकल व पेंट्स हे नूतन दालन सुरु केले आहे.


 अक्षय तृतीयेच्या शुभमुहर्तावर मंगळवार ३  मे २०२२ रोजी मे.ओम प्लायवूड इलेक्ट्रिकल व पेंट्स दालनाचा शुभारंभ संपन्न होणार आहे. या निमित्ताने सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली असून दुपारी ३ ते ४  या वेळेत तीर्थप्रसाद व अल्पोपहार कार्यक्रमास परिसरातील नागरिक व ग्राहकांनी उपस्थित राहावे असे आवाहन हेमंतकुमार चोरडिया, जयप्रकाश चोरडिया, पियुष चोरडिया, तन्मय  चोरडिया, अंकित चोरडिया व चोरडिया परिवाराने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत