राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी-श्रीरामपूर रोडवर देवळाली प्रवरा येथील चोळके वस्ती नजीक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने येथील वडाचे झा...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी-श्रीरामपूर रोडवर देवळाली प्रवरा येथील चोळके वस्ती नजीक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने येथील वडाचे झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे.
झाड पडल्यानंतर लगेचच त्यानंतर वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क करून वाहतूक सुरू कारण्याकामी विनंती केली.
यावेळी वडाचे भले मोठर झाड पडून वाहतुक ठप्प झाल्याने व त्यातच जोराचा पाऊस चालू असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत