आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी स्व.डाॅ.दादासाहेब तनपुरे यांच्या 24 व्या पुण्यस्मरण दिनीनिमित्त शनिवार दि 11 जून र...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी स्व.डाॅ.दादासाहेब तनपुरे यांच्या 24 व्या पुण्यस्मरण दिनीनिमित्त शनिवार दि 11 जून रोजी राहुरी तालुक्यातील गुहा व आंबी येथे प्रेरणा पतसंस्थेच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
गुहा येथील अभिवादन प्रसंगी चेअरमन व श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे व्हा.चेअरमन मच्छिंद्र शिंदे,प्रेरणा विकास सोसा.व्हा.चेअरमन अशोक उर्हे प्रा.लांबे सर,शौकतभाई सय्यद, राजेंद्र गांडुळे, संजय लांबे,रविंद्र उर्हे, रविंद्र शिंदे, अशोक आंबेकर, बबनराव कोळसे, गंगाराम चंद्रे, अशोक लांबे प्रकाश शिंदे, भानुदास चंद्रे,लक्ष्मण उर्हे,जनरल मॅनेजर चंद्रे आदि उपस्थितीत होते
तर आंबी शाखा येथे पार पडलेल्या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव कोळसे हे होते.
यावेळी आंबी सोसायटीचे माजी चेअरमन रावसाहेब सालबंदे, उद्धवराव कोळसे मच्छिंद्र कोळसे, साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे संचालक कुंडलीकराव खपके, केसापूरचे सरपंच बाबासाहेब पवार, माजी सरपंच सतिश जाधव, अण्णासाहेब डुकरे, मॅनेजर मच्छिंद्र वर्पे, निमसे भाऊसाहेब, अप्पासाहेब गाडे, अक्षय सालबंदे पत्रकार विश्वनाथ जाधव यांसह आदि ग्रामस्थ उपस्थीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत