राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे के. एस. अँग्रो सर्व्हिसेसच्यावतीने शनिवार ४ जुन रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य शेतकर...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे के. एस. अँग्रो सर्व्हिसेसच्यावतीने शनिवार ४ जुन रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळवा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात प्रसिद्ध हवामान तज्ञ श्री.पंजाबराव डक मार्गदर्शन करणार आहे.
आयसो 9001: 2015 मानांकन प्राप्त कृषी मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत ॲग्रो क्लिनीक & बिझनेस सेंटर के. एस. अँग्रो सर्व्हिसेसच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जाते. शुक्रवार दिनांक ४ जुन २०२२ रोजी सायं. ठिक ६:०० वाजता प्रसिध्द हवामान तज्ञ श्री. पंजाबराव डक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन के. एस. ॲग्रो सर्व्हिसेसचे गोवर्धन मुसमाडे, प्रमोद मुसमाडे, तुषार मुसमाडे आदींनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत