राहुरी(वेबटीम) राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नांगरणी करणारे ट्रॅक्टरचे चालक आणि मालकांना सूचीत करण्यात येते की, आपण शेतात ट्रॅक्टरने नां...
राहुरी(वेबटीम)
राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नांगरणी करणारे ट्रॅक्टरचे चालक आणि मालकांना सूचीत करण्यात येते की, आपण शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करतांना, शेतीच्या बांधावर ट्रॅक्टर घालू नये.बांधावर ट्रॅक्टर घातल्याने सामाईक बांधावरून दोन्ही शेत मालक अथवा इतरांमध्ये वाद झाल्यास, संबधीत ट्रॅक्टर चालक व मालकांवर सुद्धा कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी म्हंटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत