सात्रळ(वेबटीम) नुकत्याच पार पडलेल्या सोनगाव सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या जनसेवा मंडळाच्या उमेदवारांचे सत्कार सोनगाव ग्रामपंचायतच्य...
सात्रळ(वेबटीम)
नुकत्याच पार पडलेल्या सोनगाव सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या जनसेवा मंडळाच्या उमेदवारांचे सत्कार सोनगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच अनिल अनाप व उपसरपंच किरण अंत्रे यांच्या पुढाकाराने सर्वांचे सत्कार आयोजित करण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत अनाप बाळासाहेब अंत्रे हे ही यावेळी उपस्थित होते तसेच आमचे सर्व मार्गदर्शक सुभाष पा अंत्रे,सुभाष पा अंत्रे, पाराजी धनवट,भाऊसाहेब पा अंत्रे,सलीम तांबोळी,मोहमद तांबोळी, मथाजी अनाप,भागुनाथ शिंदे, बाबासाहेब धनवट,सभासद मतदार बंधू भगिनी ,विजयी उमेदवार, व प्रवरा उद्योग समूहाचे कार्यकर्ते कर्मचारी यावेळी पंचायत समिती सदस्य शरद अंत्रे,निलेश अंत्रे,राजेंद्र अंत्रे,महेश अंत्रे,संजय कानडे,विजय कानडे, पाराजी पर्वत, अण्णा ताजने,भिमराज अनाप,शैलेश अनाप,सुभाष शिंदे,रमेश पिंपळे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत