राहुरी(प्रतिनिधी) राहुरी येथे विश्वकर्मा बांधकाम इतर कामगार संघटना अहमदनगर जिल्हा राहुरी शाखेच्यावतीने इंजिनीयर सन्मान सोहळा पार पडला. याव...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी येथे विश्वकर्मा बांधकाम इतर कामगार संघटना अहमदनगर जिल्हा राहुरी शाखेच्यावतीने इंजिनीयर सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ परदेशी जिल्हा सचिव श्रीराम परदेशी, राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कराळे, राहुरी शहर अध्यक्ष शशिकांत साळवे, वांबोरी शहराध्यक्ष कैलास परदेशी, देवळाली नगरपरिषदेचे अभियंता श्री. मोटे, देवळाली प्रवराचे नरेंद्र चव्हाण, श्रीकांत चव्हाण , मनोज शिंदे इतर इंजीनियर्स आणि कार्यकर्ते हजर होते.
त्यानिमित्ताने इंजिनियर्स कृतज्ञता सोहळा पार पडला सोहळ्यास विश्वकर्मा संघटनेचे सर्व पदाधिकारी व इंजिनियर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
नंतर सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत