राहुरी(वेबटीम) *सुजाता प्रवीण नवले-प्रथम* राहुरी तालुक्यातील कणगर येथील न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीच्या बोर्ड...
राहुरी(वेबटीम)
*सुजाता प्रवीण नवले-प्रथम*
राहुरी तालुक्यातील कणगर येथील न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल ९७.२७ टक्के लागला आहे. सुजाता प्रवीण नवले हिने ९७.२७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
तर साक्षी अनिल गोरे ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर चेतना दीपक घाडगे हिने ८९.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
*साक्षी अनिल गोरे-द्वितीय*
*चेतना दीपक घाडगे-तृतीय*
या यशाबद्दल मुख्याध्यापक पेरणे सर, खाडे सर, दरंदले सर, मुसमाडे मॅडम, दिघे मॅडम, जाधव मॅडम, निर्मळ मॅडम, शिंदे मॅडम आदींनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत