वक्री शनिचा मकर राशीत पुनप्रवेश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वक्री शनिचा मकर राशीत पुनप्रवेश

 वक्री शनिचा मकर राशीत पुनप्रवेश आषाढ शुक्ल १३ , मंगळवार १२ जुलै २०२२ रोजी होत आहे. शनि सध्या स्वतःच्या कुंभ राशीत असून तो येत्या मंगळवारी १...

 वक्री शनिचा मकर राशीत पुनप्रवेश आषाढ शुक्ल १३ , मंगळवार १२ जुलै २०२२ रोजी होत आहे.




शनि सध्या स्वतःच्या कुंभ राशीत असून तो येत्या मंगळवारी १२ जुलै २०२२ रोजी दुपारनंतर २ वाजून ५४ मिनिटांनी मकर या स्वतःच्याच राशीत पुन्हा एकदा प्रवेश करणार आहे.

साडेसातीविषयी विचार करता मीन राशीची नुकतीच सुरु झालेली साडेसाती १७ जानेवारी २०२३ पर्यंत तात्पुरती नसणार आहे.

परंतु धनू राशीची साडेसाती पुन्हा एकदा सुरू होणार आहे व ती १७ जानेवारी २०२३ पर्यंत असेल.

एकंदरीत पाहता या शनिप्रवेशामुळे धनू, मकर व कुंभ या राशींना साडेसाती चालू राहील.

आपल्या जन्मराशी नुसार शनिप्रवेश कोणत्या पादाने होणार आहे व त्याचे फल कोणते असेल, हे पुढे दिलेले आहे.

मकर राशीचा शनी  मकरेस  1ला. धनुस 2 रा. वृशिकेस 3 रा.  तुळेस 4 था. कन्येस 5 वा.  सिंहेस 6 वा. कर्कस 7 वा. मिथुनेस 8 वा. वृषभेस 09 वा.  मेषेस 10 वा मिनेस  1 वा. व कुंभेस 12 वा याप्रमाणे आहे.


राशी  फल


मेष - रौप्य (चांदी) - शुभ

वृषभ - लोह (लोखंड) - कष्ट

मिथुन - ताम्र (तांबे) - श्रीप्राप्ती

कर्क - सुवर्ण (सोने) - चिंता

सिंह - रौप्य (चांदी) - शुभ

कन्या - लोह (लोखंड) - कष्ट

तूळ - ताम्र (तांबे) - श्रीप्राप्ती

वृश्चिक - रौप्य (चांदी) - शुभ

धनू - सुवर्ण (सोने) - चिंता

मकर - लोह (लोखंड) - कष्ट

कुंभ - सुवर्ण (सोने) - चिंता

मीन - ताम्र (तांबे) - श्रीप्राप्ती


श्री गुरुकृपा ज्योतिष कार्यालय

दिनेश विजय जोशी ( गुरू )

8055424219

9096221631

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत