राहुरी/(श्रीकांत जाधव):- अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा, राहुरी या नगरपरिषद निवडणुकीसाठी १८ ऑगस्टला मतदान तर १९ ऑगस्टला निकाल जाहीर होण...
राहुरी/(श्रीकांत जाधव):-
अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा, राहुरी या नगरपरिषद निवडणुकीसाठी १८ ऑगस्टला मतदान तर १९ ऑगस्टला निकाल जाहीर होणार आहे.
२२ जुलै ते २८ जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे. २९ जुलैला छाननी तर ४ ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.
नगर जिल्ह्यातील 'या' नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी १८ ऑगस्टला मतदान
राहुरी, देवळाली, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी, नेवासा
*असा आहे निवडणूक*
नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी- २२ जुलै ते २८ जुलै( २३ व २४ जुलै सुट्टी)
नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी- ४ ऑगस्ट पर्यंत
मतदान-१८ ऑगस्ट(वेळ-७.३० ते ५.३०)
मतमोजणी व निकाल-१९ ऑगस्ट



कोणत्याही टिप्पण्या नाहीत