बजाज फायनान्स उन्हाळा महोत्सवात राहुरी फॅक्टरीतील ओम इलेक्ट्रॉनिक्स ग्रामीण महाराष्ट्रात प्रथम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बजाज फायनान्स उन्हाळा महोत्सवात राहुरी फॅक्टरीतील ओम इलेक्ट्रॉनिक्स ग्रामीण महाराष्ट्रात प्रथम

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- बजाज फायनान्सच्यावतीने आयोजित उन्हाळा महोत्सव २०२२ मध्ये ग्रामीण महाराष्ट्रात राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

बजाज फायनान्सच्यावतीने आयोजित उन्हाळा महोत्सव २०२२ मध्ये ग्रामीण महाराष्ट्रात राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सने बजाज फायनान्सचे सर्वाधिक प्रकरणे केल्याबद्दल प्रथम क्रमांकाने गौरव करण्यात आला आहे.

राहुरी फॅक्टरी येथील ग्राहकांचे विश्वसनीय दालन असलेल्या ओम इलेक्ट्रॉनिक्स यांनी उन्हाळा महोत्सव कालावधीत ग्राहकांच्या सर्वाधिक फाइल्स केल्या आहेत.त्याबद्दल ओम इलेक्ट्रॉनिक्सचा प्रथम क्रमांकाने गौरव करण्यात आला.

यावेळी बजाज फायनान्सच्यावतीने झोनल मॅनेजर प्रवीण मिश्रा , एरिया मॅनेजर अक्षय मोझर यांनी ओम इलेक्ट्रॉनिक्सचे तन्मय चोरडिया पियुष चोरडिया यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. 


यावेळी दिव्या चोरडिया,आकाश मोरे,योगेश महंकाळे,अल्ताफ शेख,मुसताक शेख,अरबाज पठाण,मुजाहिद शेख,आकाश रासकर,विशाल अंगारखे,आदेश संसारे,शुभम खंडागळे,किरण भालेकर,संदीप मुसमाडे,अक्षय हिंगे झराजू गडाख विशाल कोळसे आदी उपस्थित होते.

ग्राहकांचे प्रेम व विश्वासामुळे हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया चोरडिया बंधू यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत