अहमदनगर/वेबटीम:- माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या वाहनाचा नगर- औरंगाबाद महामार्गावरील चेतना लॉन...
अहमदनगर/वेबटीम:-
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या वाहनाचा नगर- औरंगाबाद महामार्गावरील चेतना लॉन्स समोर भीषण अपघात झाला.
अक्षय कर्डिले हे MH16 BY 999 या स्कोडा गाडीने जात असताना मागून धडक दिली असता हा अपघात घडला.
अपघात इतका भीषण होता यात दोन्हीही वाहनाचे मोठे नुकसान झाले. अक्षय कर्डिले यांनी, मी व माझे सहकारी सुखरूप आहे असून काळजी करू नका असे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत