लोणी(परेश कापसे) विद्यार्थ्याना बौध्दीक ज्ञान मिळाले त्यांची बुद्धी प्रबळ व्हावी हा उद्देश ठेवून लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटी...
लोणी(परेश कापसे)
विद्यार्थ्याना बौध्दीक ज्ञान मिळाले त्यांची बुद्धी प्रबळ व्हावी हा उद्देश ठेवून लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा सेंट्रल पब्लीक स्कुल प्रवरानगर येथे स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये ७१ स्पर्धाकांनी सहभाग घेतला अशी माहीती प्राचार्या रोजमीन यांनी दिली.
८ वर्ष, १० वर्ष आणि १२ वर्ष अशा वयोगटात झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रंमाक जयवर्धन गणेश माने, द्वितीय देवांश निखिलेश विभांडीक, १० वर्ष वयोगटात प्रथम यजनेश परजणे, व्दितीय रुद्र भिसे ,१२ वर्ष वयोगटात श्रीयुष लोखंडे, द्वितीय अनुलेखा नवले तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून राजवीर नितीन बोरनारे, आणि गिता दिवटे यांनी प्राविण्य मिळवीले.
स्पेर्धेचे पारितोषिक वितरण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील, शिक्षण संचालिका लिलावती सरोदे, पंच सागर गांधी, नितु गांधी, घनश्याम कुमावत ,सुशिला आहिरे आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत