राहुरी(वेबटीम) आज दिनांक 15 ऑगस्ट सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ब्राम्हणगाव भांड ता. राहुरी येथे के. एस. ऍग्रो सर्व्हिसेस यांच्या स...
राहुरी(वेबटीम)
आज दिनांक 15 ऑगस्ट सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ब्राम्हणगाव भांड ता. राहुरी येथे के. एस. ऍग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने व नुझीविडू सीडस व घरडा केमिकल्स यांच्या सहकार्याने सामाजिक कार्याची जान ठेवत दोन जि. प.प्राथमिक शाळांना ये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू भेट देण्यात आल्या.त्यावेळी ब्राम्हणगाव भांड तसेच करजगाव बोधेगाव चांदेगाव येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
या वेळी के. एस. ऍग्रो चे संचालक - प्रमोद (दादा )मुसमाडे, तुषार मुसमाडे,सौ.वैष्णवी मुसमाडे , नुझीविडू सीडसचे - - - मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर - शुभम शेळके , घरडा केमिकल्स चे - अशोक गायकवाड साहेब , सरपंच - डॉ.वारुळे , उपसरपंच - सुनील देवकर ,चेरमन - गोवर्धन मुसमाडे,व्हा.चेरमन- ज्ञानदेव काळे ,तसेच माजी ,संचालक व माजी मुध्यद्यापक रमेश सर वारुळे , वारुळे मॅडम ,गोसावी गुरुजी , Adv. इंद्रभान काळे साहेब , हिंदुस्थान ऍग्रो चे विकास भांड , अमोल ऍग्रोव्हेटचे किरण काळे , भांड पाटील ऍग्रो चे संचालक - भागवत भांड ,पोपट काळे ,नानासाहेब भांड , बापूसाहेब काळे, विलास काळे ,अविनाश काळे, नारायण वारुळे, सोमनाथ काळे, गौतम गायकवाड , प्रवीण देवकर , सोन्या बापू काळे , सचिन काळे ,राजेंद्र पाटील काळे , विजय काळे, ज्ञानदेव काळे ,एकनाथ काळे ,बारसु काळे ,संकेत माळी, शुभम साळवे, लाळगे मामा ,संजय काळे, अनिल वैद्य, म्हसे पाटील,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत