राहुरी/वेबटीम:- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कोंढवड या ठिकाणी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कोंढवड या ठिकाणी विवेकानंद नर्सिंग ...
राहुरी/वेबटीम:-
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कोंढवड या ठिकाणी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कोंढवड या ठिकाणी विवेकानंद नर्सिंग होम चे माजी अध्यक्ष व कोंढवड सोसायटीचे चेअरमन ज्येष्ठ नेते उत्तमराव म्हसे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले तसेच झेंडावंदनांचे पूजन भारतीय जनता पार्टीचे मा अध्यक्ष साहेबराव दादा म्हसे यांच्या हस्ते झाले यावेळी गावचे सरपंच आशादेवी म्हसे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिलभाऊ हिवाळे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिवाजीराव औटिअर्जुन म्हसे अर्जुन म्हसे शिवाजीराव औटी विविध विकास सेवा संस्थेचे मार्गदर्शक मा चेअरमन राहुल म्हसे माजी उपसरपंच इंद्रभान म्हसे ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार बंडूभाऊ म्हसे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत म्हसे व्हाय चेअरमन हैशिनाथ म्हसे ग्रामसेवक शिवाजीराव पल्लारे तलाठी वर्षा कातोरे शाळेच्या मुख्याध्यापिका सरस्वती खराडे मॅडम आमले सर पुंड सर कुलट सर वरपे सर कदम सर पाले मावशी नानासाहेब म्हसे किरण म्हसे रवींद्र हिवाळे रत्नाकांत म्हसे कोंडवड सोसायटीचे संचालक रत्नकांत मसे स्वामी समर्थ केंद्राचे तालुकाप्रमुख गोरक्षनाथ माळवदे यावेळी शाळेतील पहिली ते सातवीतील 75 विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला यांना एकूण रक्कम कोंढवड विविध विकास सेवा संस्थेचे माजी विद्यमान व्हाचेरमन हौशीनाथ म्हसे यांनी साडेचार हजार रुपये दिले त्याबद्दल त्यांचे सर्व गावातून युवक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत