राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे श्री.ब्रम्हगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे श्री.ब्रम्हगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची रविवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सराला बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसाद वाटपाने होणार आहे. तरी परिसरातील भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सप्ताह कमिटी व ग्रामस्थ ब्राम्हणगाव भांड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत