संगमनेर(वेबटीम) संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील ह.भ.प.भास्करराव शंकरराव जोंधळे(वय-८६) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चा...
संगमनेर(वेबटीम)
संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील ह.भ.प.भास्करराव शंकरराव जोंधळे(वय-८६) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गोपाळकृष्ण जोंधळे यांचे वडील तर राहुरी फॅक्टरी येथील पंढरीनाथ सुडके यांचे सासरे होत. अंत्यत धार्मिक व शांत वृत्तीचे ह.भ.प भास्करराव जोंधळे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत