राहुरी फॅक्टरी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 75 वा अमृत महोत्सव 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियानाद्वारे संपन्न होत आहे याच पार्श्...
राहुरी फॅक्टरी
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 75 वा अमृत महोत्सव 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियानाद्वारे संपन्न होत आहे याच पार्श्वभूमीवर आपल्या दुकानावर तथा आस्थापनेवर बलून तिरंगी बलून(फुगे) डेकोरेशन राहुरी फॅक्टरी येथील अरमान इव्हेंटचे कासिम पटेल यांनी अवघ्या 999 रुपयात उपलब्ध करून दिलेआहे. ज्या दुकानदारांना किंवा आस्थापनाधारकांना हे बलून डेकोरेशन करावयाचे आहे.त्यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा.
संपर्क नंबर- 74984 18116


कोणत्याही टिप्पण्या नाहीत