गणेगाव(प्रवीण कोबरणे) राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव येथे भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....
गणेगाव(प्रवीण कोबरणे)
राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव येथे भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नागरिकांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला.
इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा पेन व सन्मानचिन्ह देउन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक मच्छिंद्र अंबादास कोबरणे होते.ध्वाजारोहन उपसरपंच विकास कोबरणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
आदर्श गाव गणेगावचे मार्गदर्शक अमोल भनगडे,सरपंच सौ शोभाताई भनगडे,उपसरपंच श्री. विकास कोबरणे,ग्रामसेविका सौ हारदे मॅडम ,श्री. मनोहर कोबरणे,श्री.गणेश कोबरणे ,श्री प्रमोद कोबरणे,सौ कविता कोबरणे,सौ रेखा कोबरणे,गणेगाव वि. का. सोसायटी चेअरमन अंजाबापु कोबरणे ,मेजर बापु कोबरणे
श्री.कैलास कोबरणे ,साहेबराव कोबरणे, बाळासाहेब कोबरणे पोपट कोबरणे ,सतिष कोबरणे, गंगाधर कोबरणे ,नानासाहेब कोबरणे , भागवत कोबरणे, महेश कोबरणे, प्रविण कोबरणे हरिभाऊ कोबरणे ,सोमा कोबरणे, चंद्रभान कोबरणे, सौ माधुरी कोबरणे, बाबासाहेब कोबरणे ,भगीरथ कोबरणे ,सुरेश लांहुडे, राजु लांहुडे, विलास लांहुडे ,जेष्ठ नागरिक रामदास कोबरणे ,पारुनाथ कोबरणे, अशोक नामदेव कोबरणे, त्रिंबक कोबरणे, सोपान कोबरणे, आसराबाई कोबरणे, मिराबाई कोबरणे आबा खाडे, भाऊसाहेब कोबरणेझ शंकर लांहुडे ,काशिनाथ कोबरणे,मुख्याध्यापिका सौ बोरूडे मॅडम श्री गुंजाळ सर श्री भालेराव सर अंगणवाडी कर्मचारी सौ शितल भनगडे ,सुनिता कोबरणे, कल्पना कोबरणे ,कृषी अधिकारी अतुल काळे आदी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत