राहुरी(वेबटीम) राहुरी येथील प्रेरणा पतसंस्था राहुरी येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांनी सदिच्छा भ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील प्रेरणा पतसंस्था राहुरी येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी प्रेरणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व साईबाबा संस्थान शिर्डी विश्वस्त मा.सुरेश वाबळे पाटील यांनी सन्मान केला. तसेच नारायणराव जाधव , संचालक सुजित वाबळे , प्रशांत वाबळे, प्रेरणा पतसंस्था जनरल मॅनेजर चंद्रेसाहेब , प्रेरणा मल्टीस्टेट जनरल मॅनेजर वर्पे साहेब , माळवदे साहेब, मल्टीस्टेटचे मॅनेजर रवींद्र हिवाळे व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत