राहुरी फॅक्टरी होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा प्रतिसाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा प्रतिसाद

  राहुरी फॅक्टरी राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर व सोमेश्वर वसाहत येथे आयोजित  शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त  महिलांसाठी  होम मिनिस्टर अर्थात ...

 राहुरी फॅक्टरी





राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर व सोमेश्वर वसाहत येथे आयोजित  शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त  महिलांसाठी  होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 


टीव्ही स्टार निवेदक  राजेश मंचरे व वीणाताई मंचरे तसेच अजित येवले सर यांचे सहकार्य लाभले. 


या कार्यक्रमात अंबिकानगर व सोमेश्वर वसाहत व परिसरातील माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.       


 प्रथम बक्षीस मानाच्या पैठणीच्या विजेत्या मीरा खेडकर , द्वितीय बक्षीस पैंजण विजेत्या कमल काळे तर  तृतीय बक्षीस  मिक्सर रंजना जयस्वाल (मिक्सर) विजेत्या ठरल्या आहेत.



कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले .या कार्यक्रमासाठी सौजन्य देणाऱ्या मान्यवरांचे मंडळाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत