कांदा रुपये 3711/ ; वाचा कुठं निघाला भाव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कांदा रुपये 3711/ ; वाचा कुठं निघाला भाव

   अकोले : वेबटीम     अकोले येथील कृषि उत्पन्न   बाजार समितीमध्ये  दिनांक  30/10/2022 रोजी कांदा 1366 गोणी आवक  झाली. येथे 3711 रुपयांपर्यंत...


   अकोले : वेबटीम

    अकोले येथील कृषि उत्पन्न   बाजार समितीमध्ये  दिनांक  30/10/2022 रोजी कांदा 1366 गोणी आवक  झाली. येथे 3711 रुपयांपर्यंत कांद्याला भाव मिळाला   कांद्यास  बाजार भाव मिळालेले आहेत.

*न.1  रु 3001ते 3711*

*न.2 ला रु.2501 ते 3000*

*न.3 ला रु.1501ते 2500*

*गोल्टी रु. 1001 ते 1501*

*खाद रु. 400 ते 751 * प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.

         अकोले बाजार आवारात रविवार,मंगळवार,गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळत आहेत.कांदा लिलाव वेळेत पूर्ण करण्याचे दृष्टीने कांदा वजन लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी 12 ते 7 वाजेपर्यंत व लिलावाच्या  दिवशी  सकाळी 12 ते 3 वाजेपर्यंत केले जाईल याची नोंद हमाल , मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूनी घ्यावी 

      शेतकरी बंधूनी कांदा  विक्री करताना, ज्या व्यक्तीचे  नावे 7/12  क्षेत्र आहे त्याचे पूर्ण नाव,गाव  व इतर माहिती कांदाची विक्री पट्टी बनविताना बिनचूक द्यावी, 50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्री साठी आनावा, असे आवाहन बाजार समितिचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक, सर्जेराव  कांदळकर  व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत