कलाशिक्षक सुभाष चारुडे यांना कलाभूषण पुरस्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कलाशिक्षक सुभाष चारुडे यांना कलाभूषण पुरस्कार

  राहुरी(वेबटीम) श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, करजगाव येथील कलाशिक्षक सुभाष चारूडे यांना श्रीरामपूर येथे झालेल्या लोककला कलावंत साहित्यिक प...

 राहुरी(वेबटीम)



श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, करजगाव येथील कलाशिक्षक सुभाष चारूडे यांना श्रीरामपूर येथे झालेल्या लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य बहुजन संघटनेतर्फे प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अंबादास सकट, औरंगाबाद यांचे हस्ते राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.


याप्रसंगी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, कामगार नेते अविनाश आपटे, पत्रकार प्रकाश कुलथे, पत्रकार विकास अंत्रे, कवी बाबासाहेब पवार, 'पत्रकार राजेंद्र देसाई, भाऊसाहेब भोंडगे, अरुण राठोड उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत