हॉटेल साई समाधान विथ डीजे रास दांडिया म्युझिकल नाईट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

हॉटेल साई समाधान विथ डीजे रास दांडिया म्युझिकल नाईट

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या साईसमाधान लॉन्स(हॉटेल साई समाधान) येथे यंदाच्या नवरात्री उत्सवानिमि...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या साईसमाधान लॉन्स(हॉटेल साई समाधान) येथे यंदाच्या नवरात्री उत्सवानिमित्त सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर व मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत विथ डिजे रास दांडीया म्युझिकल नाईट हा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला आहे.

 या कार्यक्रमासाठी बुकिंग सुरू असून सिंगल व्यक्तीसाठी २०० रुपये, कपल्स(जोडपे) साठी ३०० रुपये, ग्रुप (५ महिला) साठी ७५० रुपये तर (१० महिला) साठी १२०० रुपये तर १२ वर्षाखालील मुला-मुलींसाठी १०० रुपये शुल्क असणार आहे.

 प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तरी या रास दांडिया कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी 

7588168094, 7517710949 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत