राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील थोर स्वातंत्र्य सेनानी मा. आमदार कॉ. पी बी कडू पाटील तथा आप्पा (LLB), यांची आज जयंती त्यानिमित्ताने अभिवादन...
राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील थोर स्वातंत्र्य सेनानी मा. आमदार कॉ. पी बी कडू पाटील तथा आप्पा (LLB), यांची आज जयंती त्यानिमित्ताने अभिवादन
*असा आहे जीवनप्रवास*
▪️ जन्म २८ ऑक्टोबर १९२१
▪️ स्वातंत्र्य लढा १९४२-४३
▪️ कारावास १९४४-७३ व अनेकदा
▪️ कम्युनिस्ट पक्ष कार्यास सुरुवात १९४४
▪️ एल.एल.बी. १९५०
▪️ राहुरीस वकीलीसाठी स्थलांतर १९५०
▪️ रयत शिक्षण संस्था कार्य १९५१ पासून
▪️ पहिली विधान सभा निवडणूक ( अपयश ) १९५२
▪️ जिल्हा लोकल बोर्डवर १९५७
▪️ प्रवरा कारखाना संचालक १९५७ ते १९८५
▪️ जिल्हा ग्रामपंचायत मंडळ उपाध्यक्ष १९५८ ते १९६२
▪️ जिल्हा परिषद १९६२
▪️ पुनःश्च सात्रळला स्थलांतर १९६२
▪️ प्रवरा कारखाना अध्यक्ष १९६५
▪️ बल्गेरिया भेट १९६५
▪️ सोव्हिएट रशिया भेट
१९६५, १९७६ , १९८०
▪️ महागाई विरोधी चळवळ व तुरुंगवास १९६५
▪️ लोकसभा निवडणूक
(अपयश) १९६७
▪️ खंडकरी चळवळ १९६८ पासून
▪️ राहुरी कारखाना प्रस्तापितांचा पराभव करून सत्ता हस्तगत १९७०
▪️ लोकसभा निवडणूक ( अपयश ) १९७१
▪️ राहुरी विधानसभा निवडणूक ( आमदार )
१९७२ ते १९७८
▪️ रयत शिक्षण संस्था,
उत्तर विभागीय अध्यक्ष
१९७५ ते १९९३
▪️ अंधश्रद्धा निर्मूलन कार्य १९७५ पासून
▪️ कडू गवताचा शोध १९७८
▪️ प्रवरा मेडिकल ट्रस्ट , कामगार लढा १९९६ पासून
▪️ रयत शिक्षण संस्था, उपाध्यक्ष १९९९ ते २००१
▪️ निधन - १९ जानेवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत