राहुरी फॅक्टरीतील ओम इलेक्ट्रॉनिक्स दालनात या... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील ओम इलेक्ट्रॉनिक्स दालनात या...

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड हायवे लगत असलेल्या व लाखो ग्राहकांच्या विश्वास पात्र ठरलेल्या ओम इलेक्ट्रॉनिक्स या द...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)


राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड हायवे लगत असलेल्या व लाखो ग्राहकांच्या विश्वास पात्र ठरलेल्या ओम इलेक्ट्रॉनिक्स या दालनात दिवाळी सणानिमित्त मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचया खरेदीवर हमखास आकर्षक गिफ्ट योजना सुरू केली आहे.


ओम इलेक्ट्रॉनिक्स दालनात खात्रीशीर मोबाईल, तसेच घरगुती इलेक्ट्रॉनिक्स  उपकरणे असून तत्पर व विनम्र सेवा देण्यास टीम नेहमीच सज्ज असते.



 या दालनात दिवाळी निमित्ताने सर्व कंपन्यांचे मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स  उपकरणे खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. यंदा दिवाळीनिमित्त मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर आकर्षक गिफ्ट योजना सुरू आहे. तरी आपण ओम इलेक्ट्रॉनिक्स दालनास अवश्य भेट द्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत