राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील विठामाधव थिएटर शेजारी मोकळ्या जागेत थाटलेल्या फटाके मार्केट मध्ये श्री गजानन फटाका मार्टमध्ये ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील विठामाधव थिएटर शेजारी मोकळ्या जागेत थाटलेल्या फटाके मार्केट मध्ये श्री गजानन फटाका मार्टमध्ये फटाका खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहे.
या कुपनचा लकी ड्रॉ बुधवार २६ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली असून पहिल्या ५ विजेत्यांना आकर्षक किचन सेट बक्षीस दिला जाणार आहे.
तरी श्री गजानन फटाका मार्ट मध्ये फटाके खरेदी करा असे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत