राहुरी फॅक्टरीत मनसेच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत मनसेच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथे दिवाळी सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका स्तरीय किल्ले बनवा स्पर्धेच...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथे दिवाळी सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका स्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

राहुरी फॅक्टरी येथे दरवर्षी मनसेच्या वतीने किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून या ही वर्षी तालुका स्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.


या स्पर्धेत प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रत्येक स्पर्धकांना सहभागी प्रमाण पत्र देण्यात येणार आहे.

तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्लार्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे संदेश पाटोळे व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत