प्रेरणा पतसंस्थेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रेरणा पतसंस्थेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट

  गुहा(वेबटीम) महाराष्ट्र राज्याचे मा.जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुहा येथे प्रेरणा पतसंस्थेला ...

 गुहा(वेबटीम)



महाराष्ट्र राज्याचे मा.जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुहा येथे प्रेरणा पतसंस्थेला  सदिच्छा भेट दिली.





यावेळी त्यांचा सत्कार प्रेरणा पसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी केला. यावेळी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे उपस्थित होते.





यावेळी प्रेरणा पतसंस्थेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र हुरूळे ,मल्टीस्टेटचे व्हा.चेअरमन विष्णु पंत वर्पे,संचालक लांबे सर, अशोक उर्हे,अविनाश ओहोळ,गंगाराम चंद्रे,सुखदेव कोळसे,उपसंरपच रामा बर्डे,शंकर सौदागर,सुजित वाबळे, डॉ वाबळे, प्रकाश शिंदे, सुमित वाबळे, , भोमा शिंदे, शरद वाबळे, शिवाजी मांजरे, अशोक आंबेकर, कोळसे ,प्रकाश शिंदे ,सिताराम चंद्रे, लालजी आंबेकर, संजय वर्पे,वंसंत चंद्रे, चंद्रे मॅनेजर, जालिंदर चंद्रे,भानुदास चंद्रे, सुभाष कोळसे, भाऊसाहेब.चंद्रे, ,अमोल निमसे,विजय चंद्रे,सिद्धार्थ वाबळे,सुनील वाबळे, सोहम तनपुरे, राजेंद्र गांडूळे,सागर सोनवणे, अनिल आंबेकर, रविंद्र डौले.,अतुल कोळसे, सागर सोनवणे,नाना चंद्रे,संजय वर्पे,राजेंद्र वर्पे, माळवदे साहेब, अनिल वर्पे,ज्ञानदेव कोळसे व गुहा ग्रामस्थ उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत