तांदूळनेर येथे उद्या शुक्रवारी शेतकऱ्यांसाठी डाळिंब पीक परिसंवाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तांदूळनेर येथे उद्या शुक्रवारी शेतकऱ्यांसाठी डाळिंब पीक परिसंवाद

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील तांदूळनेर येथे सर्वज्ञ ऍग्रो व विजय ऍग्रो कन्स्टलसी सर्व्हीसेस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.१४ ...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील तांदूळनेर येथे सर्वज्ञ ऍग्रो व विजय ऍग्रो कन्स्टलसी सर्व्हीसेस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.१४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत डाळींब पीक परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


यावेळी शेतकऱ्यांना  डाळिंबरत्न डॉ बी.टी.गोरे मार्गदर्शन करणार आहेत.  तरी या कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सर्वज्ञ ऍग्रो सर्व्हिसेसचे राहुल कुंडलिक साबळे व विजया ऍग्रो कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे अमोल सीताराम साळुंके यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत