शेतकऱ्याच्या घरासमोरून 21 गोण्या कापूस पळविला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शेतकऱ्याच्या घरासमोरून 21 गोण्या कापूस पळविला

  नेवासा(वेबटीम) कापसाला सोन्याचा भाव मिळत असल्याने चोरट्यानी आपला मोर्चा आता तिकडे वळवला आहे, एका शेतकऱ्याने काबाडकष्टने वेचून आणलेला 21 गो...

 नेवासा(वेबटीम)



कापसाला सोन्याचा भाव मिळत असल्याने चोरट्यानी आपला मोर्चा आता तिकडे वळवला आहे, एका शेतकऱ्याने काबाडकष्टने वेचून आणलेला 21 गोण्या कापूस चोरट्याने पळविल्याची घटना सोनई शिवारात घडली.  


श्रीरामवाडी येथील शेतकर्‍याच्या घरासमोरून 36 हजार रूपये किमतीच्या कापसाच्या 21 गोण्या चोरट्याने चोरून नेल्या. शेतकरी अरुण गंगाधर बेल्हेकर  यांनी फिर्याद दिली आहे, आपल्या घराजवळच्या शेडमध्ये त्यांनी 21 गोण्या कापसू ठेवला होता, रात्री 11 नंतर सकाळी अज्ञात चोरट्यानी 21 गोण्या प्रतिक्विंटल नऊ हजार रुपये प्रमाणे चोरून नेल्यचा  गुन्हा दाखल केला. या घटनेचा सोनई पोलिसांनी तपास करून सचिन सिताराम तागड वय 20 रा. श्रीरामवाडी. सोनई व योगेश रंगनाथ मोरे वय 22 लोहगाव रोड सोनई यांना अटक केली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत