राहुरी फॅक्टरीत उद्या शनिवारी उद्योजक प्रशांत काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत उद्या शनिवारी उद्योजक प्रशांत काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी परिसरातील उद्योजक ,सामाजिक ,धार्मिक,क्रीडा ,राजकीय  क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व दि  राहुरी अर्बन क्रे...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी परिसरातील उद्योजक ,सामाजिक ,धार्मिक,क्रीडा ,राजकीय  क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व दि राहुरी अर्बन क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन प्रशांत रामचंद्र काळे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

 राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील म्हसे कॉलनी जवळ असलेल्या साई संग्राम ट्रेडर्स येथे प्रशांत काळे मित्र परिवाराच्यावतीने सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून तरी जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशांत काळे मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत