राहुरी(वेबटीम) महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जाराज्य मंत्री आ.प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून ४० कोटी रुपये खर्चाच्या वांबोरी व परि...
राहुरी(वेबटीम)
महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जाराज्य मंत्री आ.प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून ४० कोटी रुपये खर्चाच्या वांबोरी व परिसरातील वाड्या वस्त्यांसाठी वरदान ठरणाऱ्या पाणी योजनेचा भूमिपूजन सभारंभ उद्या शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता वांबोरी येथील महाराष्ट्र बँकेसमोर राज्याचे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते व माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वांबोरी ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ वांबोरी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत