राहुरी शहरातील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्यावतीने आद्यक्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी शहरातील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्यावतीने आद्यक्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी

  राहुरी (वेबटीम) आद्यक्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे यांची 228 वी जंयती निमित्त  राहुरी शहरातील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीन...

 राहुरी (वेबटीम)



आद्यक्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे यांची 228 वी जंयती निमित्त  राहुरी शहरातील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने साजरी करण्यात आली.


यावेळी वंचित चे जिल्हा संघटक निलेश जगधने यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि,जगेन तर देशासाठी व मरेन तर देशासाठी ही भीष्मप्रतिज्ञा करून आयुष्यभर मायभूमीच्या रक्षणासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारून हजारो क्रांतिकारक ज्यांनी घडविले असे थोर क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य खुप महान होते.


या अभिवादन कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक निलेश जगधने ,अमोल हरीदास जगधने ,  राजेंद्र जगधने , किरण जगधने, गोपाल जगधने, अभिषेक (सोनु ) घोरपडे, सागर जगधने , पिंटू लगे ,जय पवार , करण बोरुडे ,आदित्य आव्हाड ,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव, दीपक जगधने अमित जगधने साहिल जगधने बाबासाहेब शेलार युवा नेते संकेत तनपुरेआकाश जगधने दीपक आव्हाड कार्तिक जगधने किरण डाके .अनुग्रह जगधने अमित वाघचौरे विवेक जगधने प्रशांत जगधने राहुल जगधने आप्पासाहेब जगधने आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत